Saturday, July 2, 2016

1 जुलै 2016 वृक्षदिन

आज दिनांक 1 जुलै 2016 रोजी अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर, विरार येथे वृक्षारोपण दिन उत्साहात पार पडला. नगरसेविका मा. झीनत शेख आणि मा. मुख्याध्यापिका निलम चुरी याच्या हस्ते शाळेच्या आवारात बहावा, कडूनिंब, इ. महानगरपालिकेकडून पुरवण्यात आलेल्या रोपट्याची लागवड करण्यात आली. या वृक्षांची जोपासना, संवर्धन करण्याची जबाबदारी शाळेतील विद्यार्थ्यांवर सोपवण्यात आली आहे. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृती निर्माण करण्याचे संस्कार करण्यात आले.

Friday, July 1, 2016

सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पुस्तक वाटप 2016-17

मा. मुख्याध्यापिका सौ. निलम चुरी, पर्यवेक्षिका सौ. नीता गांवकर, विस्तार अधिकारी श्री. गुप्ता साहेब यांच्या हस्ते

सर्वात जास्‍त पाहिल्‍या गेलेल्‍या पोस्‍ट्स