अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर,विरार.येथे आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री.विकास नरसिंह वर्तक यांच्या मार्गदर्शनाने तयार केलेल्या "गणित प्रयोगशाळेचे" उदघाटन 15 ऑगस्ट 2018 रोजी आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेचे खजिनदार माननीय श्री.सत्यवान पाटील सर आणि शालेय समितीचे सदस्य माननीय श्री. रवी राऊळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सन २०२०-२१ च्या नवीन प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी ब्लाॅगवर दिलेल्या लिंकवर जाऊन आपला नवीन प्रवेश नोंदवा.
Subscribe to:
Posts (Atom)
सर्वात जास्त पाहिल्या गेलेल्या पोस्ट्स
-
Other Backward Class (OBC) No. & Name of Caste 1. Alitkar 2. Bagdi 3. Deleted 4. Badia 5. Bajania 6. Bajigar 7. B...
-
अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर,विरार.येथे आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री.विकास नरसिंह वर्तक यांच्या मार्गदर्शन...