Sunday, January 5, 2014

श्री.शैलेंद्र मोडक सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान ...!


आपल्या शाळेच्या तांत्रिक विभागाचे श्री शैलेंद्र मोडक याना पालघर डहाणू जागृती प्रतिष्ठान आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मा. ना. राजेंद्र गावीत, जेष्ठ खगॊल अभ्यासक श्री दा.कृ.सोमणआणि मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष श्री  फ मु शिंदे उपस्थित होते .

No comments:

Post a Comment

सर्वात जास्‍त पाहिल्‍या गेलेल्‍या पोस्‍ट्स