नवीन प्रवेश प्रक्रिया 2021-22
*Online प्रवेश प्रक्रिया इयत्ता पाचवी ते नववी*
*अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर, विरार*
आपल्या शाळेची सन 2021-22 ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. टाळेबंदी (Lockdown) लागू असल्यामुळे प्रवेश अर्ज online स्वीकारले जाणार आहेत.
आपल्या पाल्याचा प्रवेश अर्ज पुढे दिलेल्या लिंकवर भरावा.
https://forms.gle/k4zvixdJVmZ5xETM8
महत्वाच्या सुचना
१) प्रवेशासाठी पाल्याचे वय प्रवेशाच्या इयत्तेनुसार पुर्ण असावे.
२) ऑनलाईन अर्ज दाखल केलेल्या पालकांशी मोबाईलद्वारे संपर्क केला जाईल.
टीप : वर्ष 2021-22 साठीची ही Online प्रवेश प्रकिया पर्यायी व्यवस्था म्हणून राबविली जात आहे. पालकांनी सर्व माहीती अचूक भरावी. शासनाच्या निर्देशानुसार शाळा सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश अर्ज भरून घेतले जातील व त्यानंतर प्राप्त प्रवेश अर्जांची योग्य तपासणी करून मगच प्रवेश निश्चित केले जातील.
मुख्याध्यापिका
प्रतिमा पाटील
No comments:
Post a Comment