Tuesday, June 17, 2014

11th Online Admission Part 2 Time Table

टीप :
    मागासवर्गीय विद्यार्थ्‍यांनी जातीचा दाखला आणणे आवश्‍यक आहे. अन्‍यथा फार्म भरला जाणार नाही. 

                  ज्‍या विद्यार्थ्‍यांनी फॉर्मचा पहिला भाग भरून झालेला आहे त्‍यांनी आपला दुसरा भाग गुरूवार दि. 19 जून ते शनिवार दि. 21 जून या कालावधीत कार्यालयीन वेळेत येऊन भरून घेण्‍यास हरकत नाही.

No comments:

Post a Comment

सर्वात जास्‍त पाहिल्‍या गेलेल्‍या पोस्‍ट्स