Thursday, June 11, 2020

Online प्रवेश प्रक्रिया इयत्ता पाचवी ते नववी


आपल्या शाळेची सन 2020-21 ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. टाळेबंदी (Lockdown) लागू असल्यामुळे प्रवेश अर्ज online स्वीकारले जाणार आहेत.
आपल्या पाल्याचा प्रवेश अर्ज पुढे दिलेल्या लिंकवर भरावा.

महत्वाच्या सुचना :
१) प्रवेशासाठी पाल्याचे वय ३० सप्टेंबर २०२० रोजी प्रवेशाच्या इयत्तेनुसार पुर्ण असावे.
२) पाल्याचा फोटो, आधारकार्ड, जन्म दाखला चे फोटो upload करावयाचे असल्याने फोनमध्ये अगोदरच click घेऊन ठेवा.
३) प्रवेश प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज दाखल केलेल्या पालकांना मोबाईलद्वारे संपर्क केला जाईल.
टीप : वर्ष २०२०-२१ साठीची ही Online प्रवेश प्रकिया पर्यायी व्यवस्था म्हणून राबविली जात आहे. पालकांनी सर्व माहीती अचूक भरावी. शासनाच्या निर्देशानुसार शाळा सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश अर्ज भरून घेतले जातील व त्यानंतर प्राप्त प्रवेश अर्जांची योग्य तपासणी करून मगच प्रवेश निश्चित केले जातील.
मुख्याध्यापिका
प्रतिमा पाटील

No comments:

Post a Comment

सर्वात जास्‍त पाहिल्‍या गेलेल्‍या पोस्‍ट्स