इयत्ता 10वी साठी सूचना
इयत्ता 10वीचे ऑनलाईन वर्ग लवकरच सुरू होत आहेत तरी पुढील लिंक वर जाऊन Google Classroom हे app download करून ठेवावे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.classroom
सन २०२०-२१ च्या नवीन प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी ब्लाॅगवर दिलेल्या लिंकवर जाऊन आपला नवीन प्रवेश नोंदवा.
No comments:
Post a Comment